मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेत दिल्या शुभेच्छा

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!