न्युमोनिया विरुद्ध लढण्यासाठी ५ महिन्यांच्या रिद्धेशला साथ द्या!

कुडाळ : मूळ कसाल-बालमवाडी येथील पण सध्या विरार येथे राहणारे रवींद्र रामचंद्र शिंगाडे यांचा ५ महिन्यांचा मुलगा रिद्धेश न्यूमोनियाने ग्रस्त असून त्याच्यावर पवई हीरानंदनी हॉस्पिटल येथे सुरु आहेत. त्याच्या उपचारासाठी निधीची गरज असून उपचारासाठी रवींद्र रामचंद्र शिंगाडे कुटुंबियांना ७ लाख इतका खर्च आला आहे. रिद्धेशवर उपचार सुरू ठेवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. एवढी मोठी रक्कम शिंगाडे कुटुंबियांना परवडत नसल्याने ते आवश्यक रक्कम भरण्यास असमर्थ आहोत. रिद्धेशच्या उपचारासाठी आणि मदतीसाठी कृपया हातभार लावावा, असे आवाहन रवींद्र रामचंद्र शिंगाडे यांनी केले आहे.
दान लिंक: https://www.impactguru.com/fundraiser/help-riddhesh-ravindra-shingade
- बँकेचे नाव: RBL बँक
- खाते क्रमांक : 2223330051572111
- खात्याचे नाव: रिद्धेश रवींद्र शिंगाडे
- IFSC कोड : RATN0VAAPIS
(N नंतरचा अंक शून्य आहे)
UPI व्यवहारासाठी: assist.riddhesh@icici
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ