हरकुल बुद्रुक तंटामुक्त समिती अध्यक्षपदावर राजू पेडणेकर यांची फेरनिवड

हरकुळ बुद्रुक ग्रामसभेमध्ये पुन्हा एकदा मागील वर्षात चांगलं काम केल्याबद्दल दिनकर उर्फ राजू बाळकृष्ण पेडणेकर यांची एकतर्फी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदावर निवड केली. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून श्री पेडणेकर यांनी गतवर्षी चांगले काम केले होते ग्राम सभेने त्या कामाची दखल घेतली ही फेरनिवड जाहीर केली.

error: Content is protected !!