गणेशोत्सवाच्या निमित्ताने संदीप मेस्त्री मित्रमंडळ च्या वतीने गणपती सजावट रील स्पर्धेचे आयोजन

सजावट स्पर्धेचे यावर्षी पहिल्यांदाच आयोजन
संपर्कासाठी क्रमांक जाहीर
गणेशोत्सवाच्या निमित्ताने संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित कलमठ मर्यादित गणपती सजावट रील स्पर्धा (वर्ष पहिले) चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये, तृतीय पारितोषिक 1000 रुपये, उत्तेजनार्थ बक्षीस (2) 500 रुपये असणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व सहभागासाठी तेजस लोकरे 9404019596, सचिन वाघेश्री : 7041000377, विराज मेस्त्री: 9359218729 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





