कलमठ बँक कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

नागरी सुविधा या अंतर्गत कलमठ बँक कॉलनी रस्ता नूतनीकरण करणे, कामाचा शुभारंभ भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उप सरपंच स्वप्नील चिंदरकर ,शक्ती केंद्र प्रमुख विजय चिंदरकर, ग्राम पंचायत सदस्य नितीन पवार,चंद्रकांत तेली,कोलेकर, पाडावे ,गणेश सावंत,कुलकर्णी, दिलीप वंजारे,उपस्थित होते.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!