कासवांच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले

आचरा : कासव मित्र श्री सुर्यकांत धुरी यानी सवर्धन केलेल्या 70 पैकी 53 अंड्या मधून जन्म घेतलेल्या पिलांना आचरा पोलीस स्टेशनचे सहा पो उप निरीक्षक महेश देसाई यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले…यावेळी शरद धुरी अशोक जाधव सौ शर्वरी धुरी एकनाथ धुरी प्रकाश धुरी जितेंद्र धुरी पोलिस पाटील विठ्ठल धुरी पोलिस पाटील जगन्नाथ जोशी तसेच हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयडे शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
आचरा / अर्जुन बापर्डेकर