डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनि. कॉलेज चे नेत्रदीपक यश.

कणकवली/मयूर ठाकूर
ऋग्वेद हेल्थ बारामती फौंडेशन आयोजित इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनिअर कॉलज वरवडे च्या विध्यार्थ्यानी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच प्रशालेत मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
तेज :पुंज विध्यार्थ्यांच्या प्रतिभेला गौरवण्याचा हा सोहळा होता.विध्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीला चालना देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
पहिल्याच वर्षी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मधून जवळ जवळ 85 विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 20 विध्यार्थी जिल्ह्यात चमकले आहेत.
यामध्ये यशस्वी विध्यार्थी खालील प्रमाणे.
L. K. G.
सान्वी सुतार – प्रथम
विहान हिंदळेकर – द्वितीय विभागून
रुद्र तेली – तृतीय
मंथन ठाकर – उत्तेजनार्थ
तिसरी
रिद्धी ढगे – द्वितीय विभागून
वृषा मठकर – तृतीय
चौथी
आरोही दळवी- उत्तेजनार्थ
सहावी
स्वराली कदम- प्रथम विभागून
देवेन सावंत – प्रथम विभागून
नील पवार-द्वितीय विभागून
विहान माळगावकर- तृतीय
अथर्व सावंत- उत्तेजनार्थ
सार्थक मिठबावकर – प्रथम विभागून
भार्गवी दळवी – द्वितीय विभागून
नविका सावंत -द्वितीय विभागून
सोहम लाड -तृतीय
खुशबू गुप्ता – उत्तेजनार्थ
अंजली गुप्ता – उत्तेजनार्थ
आठवी
प्राप्ती अक्केतंगेरहाळ
द्वितीय – विभागून
या कार्यक्रमासाठी डायमंड टॅलेंट सर्च चे जिल्हा समन्वयक श्री. शेखर गवस. तालुका समन्वयक सत्यवान गावकर.तालुका प्रतिनिधी शशांक कांबळे. तसेच ज्ञानदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, सल्लागार श्री.डी. पी. तानावडे,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर खजिनदार सौ शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





