आम.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरंगवणे बेर्ले मधील सर्व शाळांमध्ये खाऊवाटप

कुरंगवणे -बेर्ले सरपंच पप्पु ब्रम्हदंडे यांचे आयोजन
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ मार्च रोजी कुरंगवणे बेर्ले मधील सर्व शाळा मध्ये खाऊवाटप करण्यात आले.कट्टर राणे समर्थक कुरंगवणे बेर्ले सरपंच पप्पु ब्रम्हदंडे यांच्या तर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच बाबला गोसावी. ग्रामपंचायत सदस्य बबलु पवार, बाबु गोठणकर, राजेंद्र लाड, सर्व शिक्षक उपस्थित होते.




