क्रांती दिनानिमित्त हुतात्मा कोयंडे स्मारक येथे महसूल कडून मानवंदना

क्रांतीदिना निमित्ताने आचरा ता.मालवण येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे महसूल प्रशासनाकडून आचरा ग्राममहसूल अधिकारी श्रीमती मौसमी शिरसाट यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी आचरा ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी,कोतवाल गिरीश घाडी मनिष चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!