३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात

३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे दिनांक ३ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. यावेळी ते जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.