ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेचा १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कणकवली/मयूर ठाकूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) २०२५ चा निकाल जाहीर झाला. आयडियलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.
९०% च्या वरती ११ विद्यार्थी आहेत तर ३४ विद्यार्थी ८०% च्या वर आहेत. प्रथम, द्वितीय ,तृयीय आणि चतुर्थ क्रमांक खालीलप्रमाणे
प्रथम – कु. श्रावणी सतीश सामंत – 491/500 (98.20%)
द्वितीय – कु. वेद सचिन आरलेकर 476/500 (95.20%)
तृतीय – कु. हर्षिता अजित सावंत – 468/500 (93.60%)
चतुर्थ – कु.अमन अवदेश चौहान
465/500 (93%)
चतुर्थ – कु.अनुज राजा घुगे
465/500 (93%)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तयेशेटे सर, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री.बुलन्द पटेल सर , सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर सर, खजिनदार सौ शीतल सावंत मॅडम ,सल्लागार श्री.डी.पी.ताणवडे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.