ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 75 कासव पिल्लाना समुद्रात सोडले

आचरा पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 75 कासव पिल्लाना आचरा समुद्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले यावेळी कासवमित्र सुर्यकांत धुरी सरपंच जेरॉन फर्नाडीस उप स संतोष मिराशी शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, ग्रामपंचायत सदस्य
मुजफ्फर मुजावर अभय भोसले , जयप्रकाश परुळेकर अजित घाडी आनंद तारी दतदर्शन तारी पिरावाडी पो.पाटील सौ तन्वी जोशी पारवाडी पो.पाटील विठ्ठल धुरी व पर्यटक उपस्थित होते

error: Content is protected !!