कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला सत्कार

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी – सिंधुदुर्ग माजी मुख्यमंत्री ,खा.नारायण राणे यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी खा.नारायण राणे यांनी काही सूचना केल्या.
यावेळी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष वांयगणकर , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे ,सचिव संजय सावंत,सहसचिव दर्शन सावंत,खजिनदार रोशन तांबे,उपाध्यक्ष उमेश बुचडे, सचिन राणे, राजन नाईक, देवयानी वरसकर, विशाल रेवडेकर, विरेंद्र चिंदरकर,तुषार सावंत,महेश सरनाईक,सुधीर राणे,नितीन सावंत,तुषार हजारे , गुरु सावंत, मयुर ठाकूर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.