“पुन्हा एकदा संधी”सायली तेली यांची शिवडावच्या उपसरपंच पदी फेरनिवड

कणकवली/प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील शिवडाव गावच्या उपसरपंच पदी सौ.सायली तेली यांची फेरनिवड झाली असून काही दिवसांपूर्वी ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.तेली या विद्यमान उपसरपंच होत्या.राजीनामा सत्रानंतर पुन्हा नव्याने त्यांची उपसरपंच म्हणून फेरनिवड करण्यात आली.या निवडीमुळे सौ.सायली तेली यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यामधून समाधान व्यक्त होत असून सौ.तेली यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





