ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेतील 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी प्रशालेत संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर

.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता सा. बां.विभाग कणकवली चे सन्माननीय श्री. अजयकुमार
सर्वगोड साहेब उपस्थित होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल यांनी सन्माननीय श्री. सर्वगोड साहेबांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री.सर्वगोड साहेब यावेळी बोलताना म्हणाले की महान व्यक्तीनं प्रमाणे प्रामाणिक आणि कठोर परिश्रम करून विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान प्रामाणिक नागरिक बना.
कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सी. इ.ओ.श्री. डी.पी.तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,यांनी मुलांना मार्गदर्शन केले .तसेच काही मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री.सर्वगोड साहेब ,श्री.बुलंद पटेल सर,श्री. डी.पी.तानावडे सर,सौ.अर्चना देसाई मॅडम सौ.मोर्वेकर मॅडम,श्री.निलेश घेवारी सर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शीतल बांदल मॅडम यांनी केले तर आभार श्री.बुलंद पटेल यांनी मानले.

error: Content is protected !!