युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने कनेडी येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेचे आयोजन…

माघी गणेश जयंतीच्या औचित्याने रविवार 26 व सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी 10 ते 4 या वेळेत कनेडी हायस्कूल, सांगवे येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने कनेडी येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेचे आयोजन…
माघी गणेश जयंतीच्या औचित्याने रविवार 26 व सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी 10 ते 4 या वेळेत कनेडी हायस्कूल, सांगवे येथे रोबोटिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या रोबोटिक कार्यशाळेत इ. 7 ते 11 मधील सुमारे 200 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रा.श्री दत्तात्रय ऊर्फ सागर सावंत,(B.E,M.E, EXTC), मुंबई हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा मोफत असून सहभागी विद्यार्थ्यांना आवश्यक साहीत्य व अल्पोपहार याचा खर्च युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहिती व नावनोंदणी साठी श्री संदीप तांबे 9422565280/ श्री नरेंद्र चिंदरकर 9423311079 यांना संपर्क करण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. बेसिक रोबोटिक्स निर्मिर्ती कार्यशाळेत इ. 7 ते 11 मधील सुमारे 200 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रा.श्री दत्तात्रय ऊर्फ सागर सावंत,(B.E,M.E, EXTC), मुंबई हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा मोफत असून सहभागी विद्यार्थ्यांना आवश्यक साहीत्य व अल्पोपहार याचा खर्च युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहिती व नावनोंदणी साठी श्री संदीप तांबे 9422565280/ श्री नरेंद्र चिंदरकर 9423311079 यांना संपर्क करण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.