कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित फूड फेस्टिवल चा शुभारंभ

विविध खाद्यपदार्थांची पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मेजवानी

फूड फेस्टिवल च्या माध्यमातून खवय्यांसाठी अनेक स्टॉल उपलब्ध

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभाच्या काही वेळ अगोदर कणकवली पर्यटन महोत्सव स्थळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिवल चे उद्घाटन कणकवली रोटरी क्लबचे अध्यक्ष जगदीश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने विविध खाद्यपदार्थांची मेजवानी स्टॉलच्या माध्यमातून या पर्यटन महोत्सवात येणाऱ्या जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फूड फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, नगरपंचायत चे माजी गटनेते संजय कामतेकर , माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते राजू गवाणकर, माजी नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, रवींद्र गायकवाड, किशोर राणे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, माजी नगरसेविका मेघा सावंत,रोटरी चे अनिल कर्पे, संजीवनी पवार, रोटरीचे भेराराम राठोड, रमेश मालविया लवु पिळणकर, सोनू मालविया, रंजना कुरतडकर, संजना सदडेकर, वैजयंती मुसळे, अंकिता कर्पे, राजश्री रावराणे, साक्षी वाळके, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, सुप्रिया पाटील, प्राची कर्पे, क्रांती लाड, मनीष पेडणेकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!