माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा चिंदरकर यांचा भाजप प्रवेश

सौ चिंदरकर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या

भाजपा प्रवेश करण्यामागे विकास हेच ध्येय

माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा चिंदरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य हरिश्चंद्र चिंदरकर, निलेश चिंदरकर, सौनेहा चिंदरकर, मोहन चिंदरकर, आणि रुपेश चिंदरकर यांनीही या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी सांडवे ग्रामपंचायतचे सरपंच सुहास परब, माजी सरपंच तुकेश परब, सतीश मांजरेकर, संतोष वरक, आरती मांजरेकर, बबन परब, नारायण परब, अमर परब, दत्ताराम परब, गुरु जंगले, सुभाष थोरबोले, चेतन वरक यांच्यासह सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!