महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा खांबाळे येथील प्रचाराचा शुभारंभ

आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

कणकवली विधानसभा मतदार संघाचे महायुती चे उमेदवार नितेश राणे यांचा श्री देव आदिष्टी देवी मंदिर खांबाळे येथे श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला., यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद रावराणे, भाजपा कणकवली विधानसभा अध्यक्ष श्री मनोज रावराणे, श्री. सुधीर नकाशे तसेच खांबाले बूथप्रमूख श्री महेश चव्हाण , व श्रीकृष्ण पवार उमेश पवार, लवू पवार, मंगेश कदम, ज्ञानेश्वर पवार, जगदीश पवार, जयेंद्र पवार, राजेंद्र साळुंखे, सुहास दळवी, संकेश पवार, अक्षय पवार, समीर पवार, मुकेश पवार, अनंत हिंदलेकर, बाळू पवार, प्रकाश पवार , गणेश पवार , अमोल चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!