इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यासच्या अध्यक्षपदी प्रदिप परब मिराशी,

आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यासच्या अध्यक्षपदी प्रदिप परब मिराशी, उपाध्यक्षपदी श्रीयांश कानविंदे, सचिवपदी संतोष मिराशी, खजिनदारपदी कपिल गुरव,
यांची निवड झाली. तर
सदस्यपदी साॅलीसिटर शिल्पण गावकर, मंगेश मेस्त्री यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!