अरविंद साडी सेंटर चा सिंधुदुर्गात पुन्हा एकदा धमाका!

कुडाळ मध्ये भरणार उद्या 16 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत महासेल
या खरेदी करा व डबल धमाका ऑफरचा लाभ घ्या!
येवल्याची 2 हजाराची पैठणी मिळणार 1 हजारात
कणकवली मध्ये सेलला मिळाला होता उस्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी कणकवली, कुडाळ मध्ये यशस्वी झालेला व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला अरविंद साडी सेंटर चा महासेल आता पुन्हा एकदा कुडाळ मध्ये उद्या 16 जुलै पासून सुरू होत आहे. कुडाळ मधील सिंधुदुर्ग पॅलेस, चामुंडेश्वरी मंगल कार्यालय देऊळवाडी पिंगुळी तिठ्या जवळ हा सेल उद्यापासून सुरू होणार आहे. “लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच तर सुरू होतो” या टॅगलाईन खाली अरविंद साडी सेलने यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात धमाका उडून दिला होता. अत्यंत माफक दरामध्ये अनेक व्हरायटीच्या महागड्या साड्या देत अरविंद साडी सेलने ग्राहकांना एक पर्वणीच निर्माण करून दिली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना विशेषता कुडाळ व त्या आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांना ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 2 हजार रुपये किमतीची असलेली येवला पैठणी या सेलमध्ये फक्त 1 हजार रुपयांना देण्यात येणार आहे. तर कॉटनचे गाऊन अवघ्या 500 रुपयांमध्ये तीन नग, विमल परकर एक नग शंभर रुपये, किड्स टी-शर्ट व शर्ट पाचशे रुपयात 3 नग, किड्स जीन्स 500 रुपयात 3 नग, कुर्तीज व टॉप 400 रुपयाला 2 नग, रेमंडची 2399 ची डबल बेडशीट अवघ्या 699 रुपयात, तर रिलायन्स कंपनीची 2499 रुपयांची डबल बेडशीट अवघ्या 599 रुपयात, सोनेट कंपनीची 999 रुपयांची सिंगल बेडशीट अवघ्या 150 रुपयात, ॲपल कंपनीची डबल बेडशीट 1000 रुपयात 3 नग, 3 हजार रुपये किमतीचा बनारसी शालू अवघ्या 1 हजार रुपयात, तर विमल कंपनीची 1599 रुपयांची साडी अवघ्या 199 रुपयांमध्ये. ब्रॅण्डेड जीन्स 1000 रुपयात 2 नग, ब्रॅण्डेड शर्ट 1 हजार रुपयात 2 नग, ब्रॅण्डेड बनियन 120 रुपयात 2, फॅन्सी ड्रेस 600 रुपयांमध्ये एक नग, लेगिन्स 100 रुपयापासून, प्लाझो पॅन्ट 500 रुपयांमध्ये 3 नग, अशा व यासह अनेक वस्तू डबल धमाका ऑफर मध्ये उपलब्ध होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये या महासेलला गतवर्षी उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गवासीयांसाठी हा महासेल कुडाळमध्ये सुरू होत असून, या महासेल चा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकांमार्फत करण्यात आले आहे. व अधिक माहितीसाठी 99 22 33 85 00, व 8983322222 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग