वैभववाडी(प्रतिनिधी)शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने सर्व अहिल्याबाई होळकर भक्ताने वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र वैभववाडी तालुका धनगर समाज बांधव वैभववाडी

error: Content is protected !!