आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण नाईक कुटुंबीय एकाच वेळी मतदानासाठी रांगेत
आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आज कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, आई सुषमा नाईक, भाऊ सतीश नाईक, त्यांच्या पत्नी तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, त्यांच्या पत्नी, बांधकाम व्यवसाय संकेत नाईक आदि उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी