माजी नगराध्यक्ष यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

कणकवली शहरात भाजपला मताधिक्य मिळवून देणार

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी कणकवली भालचंद्र महाराज संस्थांना नजीकाच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला कणकवली शहरात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या असून, मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कणकवली शहरात देखील मतदार भाजपलाच मताधिक्य मिळवून देतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!