राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्याकडून नारायण राणे यांचा झंझावती प्रचार दौरा

तालुक्यात अनेक ठिकाणी घेतल्या खळा बैठका

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीच्या प्रचाराचा केला. झंझावाती दौरा करत नांदगाव,तरळे, खारेपाटण,
येथे लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजू पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर ,शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव सतीश पाताडे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष राजू पिसे भाई डांबे,जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले,जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, नांदगाव येथे भाजप अल्पसंख्याक मंडळ अध्यक्ष रजाक बटवाले,नांदगाव मुस्लिम ट्रस्ट अध्यक्ष अहमद बटवाले,तरले ,खारेपाटण येथे भाजप चे
माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, खारेपाटण राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, खारेपाटण ग्रामपंचायत माजी सरपंच लियाकत काझी, माजी सरपंच रमाकांत राऊत, वासिम मुकादम, परवेज पटेल, शमशुदिन काझी, अकबर नेर्ले ,फारुख याहू, इस्माईल मुकादम आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!