कुंभारमाठ येथे शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री विनायकजी राऊत यांच्या प्रचारास सुरुवात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,इंडिया, महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारास कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव यांस नारळ ठेवुन पुष्पहार अर्पण करून जरीमरीवाडी येथुन प्रचारात सुरुवात करण्यात आली यावेळी श्री जरीमरीदेवी यांस नारळ ठेवून तसेच पुष्पहार अर्पण करून प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, सोनाली डिचवलकर , भालचंद्र भोगावकर ,युवतीसेना शाखाप्रमुख मुक्ता राजपूत, आकांक्षा गावकर, सुवर्ण भोगावकर, कालिदास शिरोडकर, स्वामीदास शिरोडकर, काँग्रेसचे श्री शिरोडकर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख सिद्धेश मांजरेकर ,राजू देसाई, बंड्या लुडबे आदी उपस्थित होते .





