शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शुभेच्छा

तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांच्या सह शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांची उपस्थिती
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या सह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राणे यांची कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर व अन्य उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी