मराठा क्षत्रिय विद्मावर्धक मंडळ मुंबई आयोजित वधु -वर परिचय सत्र
मराठा क्षत्रिय विद्या वर्धक मंडळ मुंबई यांच्या वतीने शनिवार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी सांयकाळी ३:३० वाजता स्थळ: मक्षवि, शेलटकर सभागृह, टेंबीपाडा रोड नाका/कॉर्नर, शिवाजी तलावाजवळ, भांडुप (पश्चिम), मुंबई-७८ येथे मंडळाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.
भांडुप पश्चिम रेल्वे स्टेशन येथून बसमार्ग: ६०५ / ६०६ उतरण्याचा बस थांबा छ्त्रपती शिवाजी महाराज तलाव
या वेळच्या कार्यक्रमाचे वैशिष्ठेः
आज समाजात लग्न होणे-जमणे दुरापास्त झालेले आहे.
उमेदवार-पालक लग्न समस्य़ेने त्रस्त झाले आहेत.
या समस्या कोणत्या? त्या उमेदवार-पालकांनी कार्यक्रमापूर्वी व्हाटस् अपला सादर कराव्यात.
जेणेकरुन त्यावरचा पर्याय-उपाय आपण सर्वांनी काढून लग्न जमण्याचा मार्ग सुकर करण्याचे उद्देश साध्य करता येईल.
लग्न समस्यांसोबतच उपस्थित उमेदवारांची माहिती सादर केली जाईल.
सूचना-नियमः उमेदवार प्रवेश फी रु १००/-
उमेदवारांशिवाय पालकांना प्रवेश नाही.
कार्यक्रमाची रुपरेषा:*
सांयकाळी ३:३० ते ४:०० नोंदणी/प्रवेश
सांयकाळी ४:०० प्रास्ताविक
सांयकाळी ४:३० ते ६:३० लग्न समस्या चर्चा आणि पर्याय
सांयकाळी ६:३० ते ७:०० चहापान
सांयकाळी ७:०० ते ७:३० स्थळ चर्चासत्र आणि समारोप
अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
रविन्द्र भाबल- ९८७००११२२०
प्रदिप सारंग-९८९२८३१४९१
ह.ना.वस्त- ९८७९२८९८०२
श्रेया भगत-९३२३८२८५७५
रसिका बांदकर-९९६७३५०९२१
गणेश पराडकर-९८३३७१२४३८
सुरेश बापर्डेकर-८१०४७४८६३७
श्रीविद्या सरवणकर-९३२४७०३४०४ वरील मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.अशी विनंती मंडळाचे विश्वस्त शंकर पोसम ,गणेश मित्रा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.





