रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 कोटी रुपये वीज बिल थकबाकी

ब्युरो । रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती 86 हजार ग्राहक 6 कोटी 44 लक्ष थकीत, वाणिज्य 8863 ग्राहक 2 कोटी 43 लक्ष, औद्योगिक 804 ग्राहक 76 लक्ष थकीत, कृषी 5067 ग्राहक 97 लक्ष थकीत, कृषी इतर 1285 ग्राहक 63 लक्ष थकीत, पथदिवे 1561 ग्राहक 10 कोटी 33 लक्ष थकीत, पाणीपुरवठा 942 ग्राहक 1 कोटी 81 लक्ष थकीत, सार्वजनिक सेवा 2293 ग्राहक 1 कोटी 11 लक्ष वीज बिल थकीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 106836 ग्राहक 24 कोटी 50 लक्ष वीज बिल थकबाकी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती 57161 ग्राहक 3 कोटी 97 लक्ष थकीत, वाणिज्य 5005 ग्राहक 1 कोटी 25 लक्ष, औद्योगिक 578 ग्राहक 62 लक्ष थकीत, कृषी 11804 ग्राहक 2 कोटी 49 लक्ष थकीत, कृषी इतर 253 ग्राहक 10 लक्ष थकीत, पथदिवे 2423 ग्राहक 17 कोटी 14 लक्ष थकीत, पाणीपुरवठा 1070 ग्राहक 2 कोटी 74 लक्ष थकीत, सार्वजनिक सेवा 1929 ग्राहक 74 लक्ष वीज बिल थकीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 80223 ग्राहक 29 कोटी 5 लक्ष वीज बिल थकबाकी आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, रत्नागिरी.

error: Content is protected !!