शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खारेपाटण येथे उत्साहत साजरी

शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट स्व . बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठाकरे गट शिवसेना शाखा खारेपाटणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.व सर्व ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी महेश कोळसुलकर ( उपतालुकाप्रमुख ), तेजस राऊत ( युवासेना उपतालुकाप्रमुख ),शिवाजी राऊत-उपविभाग प्रमुख, गिरीश पाटणकर-शाखा प्रमुख, दिगम्बर गुरव-शाखा प्रमुख,संतोष गाठे-शाखा प्रमुख, पप्पू पंडित,निखिल गुरव, दिनकर गांधी,भूषण कोळसूलकर आणि खारेपाटणमधील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





