गंगोमंदिर नजीक खचलेल्या पायवाटेची स्व:खर्चातून डागडुजी

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा पुढाकार

कणकवली शहरामधील गांगो मंदिर या ठिकाणी असलेली काँक्रीट ची पायवाट खचल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे येथील नागरिकांनी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांचे लक्ष वेधले होते. श्री. परुळेकर यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सहकार्यातून स्वखर्चामधून या पायवाटेची खचलेल्या भागात काँक्रीट घालून डागडुजी केली. नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!