आचरा गाउडवाडी येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा कार्यक्रम
शनिवार दिनांक 9/12/2023 ते सोमवार दिनांक 11/12/2023 पर्यंत गाउडवाडी येथील दत्त मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्या निमित्त
शनिवार दिनांक 9/12/2023..
सकाळी 10 वा. –
श्री ज्ञानेश्वर महाराज तस्वीर प्रतिष्ठापना, पुजा आरती.
दुपारी 12 वा. आणि संध्याकाळी
7 वा. हरिपाठ
संध्याकाळी 4 ते 5.30 प.पु.श्री कलावती आईंचे भजन व नामस्मरण.
रात्रौ ठीक 9.30 वा. ह.भ.प. कु. मृणाल गावकर रा. शिरवंडे यांचे सुश्राव्य कीर्तन
रविवार दिनांक- 10/12/2023.
सकाळी 10 वा. पुजा,आरती.
दुपारी 12 वा. हरिपाठ
दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसाद
संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत ज्येष्ठ नागरिक यांची” स्वर – यात्रा “
रात्रौ 10 वा. भजन.
सोमवार दिनांक 11/12/2023.
सकाळी 10 वा. पुजा,आरती.
दुपारी 12 वा. हरिपाठ.
रात्रौ ठीक 10 वा. वारकरी दिंडी
दिंडी नंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.





