शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली दिल्लीमध्ये सदिच्छा भेट!

शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अरविंद सावंत होते उपस्थित
शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या दिल्ली येथील निवास्थानी, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या सह त्यांचे स्नेही, मित्र ॲड.अभिजित राणे व सहकुटुंब देखील उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी