ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने गांधीजयंती निमित्त स्वच्छता अभियान

शिरोडा वेळागर येथे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम

सावंतवाडी ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत शिरोडा वेळागर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये
ग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर यांच्या सह उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक तसेच ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!