विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे स्वच्छ भारत अभियान उत्साहात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर
विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे . महात्मा गांधी जयंती निमित्त प्रशालेत स्वच्छ भारत अभियान प्रभावी रितीने राबविण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परिसर आणि सार्वजनिक रस्ते स्वच्छ करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला . या वेळ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी महात्मा गांधीजीची स्वच्छता आणि आधुनिक भारत या विषयी मागदर्शन केले यावेळी पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक वणवे सर शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते