रिक्षा युनियनच्या वतीने उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांचा सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : रिक्षा व्यवसायिक किरण शिंदे कुडाळ नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रिक्षा युनियनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्षा व्यवसायिक बाळा वेंगुर्लेकर, अविनाश पाटील, विलास वराडकर, विजय ठाकूर, एकनाथ सामंत, रवी जाध,व परशुराम कुंभार, बाबू सुपल, शेखर जळवी, जीजी सावंत, संजय मसुरकर, हरी नागडे, बाबल कुडाळकर, राजा वाळके, राजन खोत, चंद्रकांत बेळकर, आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!