हुमरमळा-वालावल यथील श्री रामेश्वर विद्या मंदीर शाळेसाठी नविन इमारत देणार

आमदार वैभव नाईक, यांचे पालकांना आश्वासन आमदार वैभव नाईक यांचा गावभेट कार्यक्रम प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदीर शाळेसाठी नविन इमारत देऊन पालकवर्गाची मागणी पुर्ण करणार असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. ,गावभेट कार्यक्रमांतर्गत…

Read Moreहुमरमळा-वालावल यथील श्री रामेश्वर विद्या मंदीर शाळेसाठी नविन इमारत देणार

…त्यामुळेच नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश – प्रणव कामत

प्रतिनिधी । कुडाळ : शिक्षक,पालक यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या आधारे आपण नियोजनबद्ध कठोर श्रम केले तर नीट(,NEET) परीक्षे सारख्या कोणत्याही परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो . असे उद्गार नीट परीक्षेत ६७५ गुण मिळवून रँकिंग मध्ये आलेला व केईएम रुग्णालयामध्ये एमबीबीएस…

Read More…त्यामुळेच नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश – प्रणव कामत

निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली – पालकमंत्री

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अणाव-घाटाचे पेड पुलाचे लोकार्पण कुडाळ तालुक्यातील विकासकामांचे लोकार्पण निलेश जोशी । कुडाळ : महाविकास आघाडीच्या काळात निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. कुडाळ…

Read Moreनिधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली – पालकमंत्री

‘पुरुषोत्तम’मध्ये सिंधुदुर्गच्या कलाकारांची बाजी

जिल्ह्यातले कलाकार असलेली ‘बोबड्या’ अंतिम फेरी रत्नागिरीच्या फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजचे सादरीकरण निलेश जोशी । कुडाळ : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत मानाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज रत्नागिरीची बोबड्या ही  एकांकिका दुसरी…

Read More‘पुरुषोत्तम’मध्ये सिंधुदुर्गच्या कलाकारांची बाजी

केसरकरांच्या घरासमोर उद्या युवासेनेचे “बोंबाबोंब” आंदोलन

युवासेना कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती डीएड बेरोजगार समस्या, ना झालेली शिक्षक भरती याकडे वेधणार लक्ष प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची,विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांची प्रचंड कुचंबणा…

Read Moreकेसरकरांच्या घरासमोर उद्या युवासेनेचे “बोंबाबोंब” आंदोलन

कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

विविध संघटना आणि ग्रामस्थ महावितरण समोर छेडणार उपोषण प्रतिनिधी । कुडाळ : महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, महादेवाचे केरवडे ग्रामस्थ, पिंगुळी-शेटकरवाडी-गुढीपुर ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका धनगर समाज यांच्या…

Read Moreकंत्राटी कर्मचारी धनंजय फाले मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा – अतुल बंगे

गव्या रेड्यांपांसुन भात शेतीचे संरक्षण करा – अमरसेन सावंत प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी…

Read Moreजिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा – अतुल बंगे

थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – सुनील पवार

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप प्रतिनिधी । कुडाळ : स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना जिद्द चिकाटी मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर आपण त्या त्या क्षेत्रात पावले टाकली पाहिजेत. थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात वावरले पाहिजे असे…

Read Moreथोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – सुनील पवार

सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची सर्वसमावेशक प्रगती – राजाराम गव्हाणकर

सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचारी सह पतसंस्था मर्या., सिंधुदुर्गची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिनिधी । कुडाळ : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सह पतसंस्थेचे खेळते भांडवल सध्या ३ कोटीच्या वर आहे. सिंधुदुर्ग बँकेकडून घेतलेले कॅश क्रेडीट कर्ज संस्थेने अल्पावधीतच निरंक केले आहे.…

Read Moreसर्वांच्या सहकार्यातून संस्थेची सर्वसमावेशक प्रगती – राजाराम गव्हाणकर

तेंडोली विविध क्षेत्रात आघाडीवर – बापू नाईक

श्री देव रवळनाथ मंदिरात आरती आणि नामस्मरण सप्ताह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली गावाला धार्मिक व निसर्गतेचा वारसा लाभला आहे. हा गाव कला क्रीडा कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक बापू नाईक यांनी केले. तेंडोली…

Read Moreतेंडोली विविध क्षेत्रात आघाडीवर – बापू नाईक

मराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा !

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आवाहन निलेश जोशी । कुडाळ : जालन्यातील दुर्दैवी घटनेबद्दल मी तातडीने प्रतिक्रिया देण टाळल कारण मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीतील मी एक जबाबदार घटक आहे आणी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून मी पाहत नाही. मी स्वतः अनेक मराठा…

Read Moreमराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा !

शिक्षक दिनी शिक्षण मंत्र्यांच्या कार्यलयासमोरच होणार ‘बोंबाबोंब’ आंदोलन

युवासेनेच्या वतीने आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेत अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांच वाटोळं करून सगळ्यांचीच बोंबाबोंब केल्याबद्दल नामदार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२३ रोजी…

Read Moreशिक्षक दिनी शिक्षण मंत्र्यांच्या कार्यलयासमोरच होणार ‘बोंबाबोंब’ आंदोलन
error: Content is protected !!