झाराप येथे एका रात्रीत नवीन शिवपुतळा बसवल्याने खळबळ

कुडाळ तालुक्यातील झाराप येथे महामार्ग लगत अगोदरच असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर उशिरा रात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याची घटना घडली असून, परिसरात याची जोरदार चर्चा रंगली आहे.पूर्वी झाराप येथे शिवरायांचा पुतळा होता. मात्र नव्या…

Read Moreझाराप येथे एका रात्रीत नवीन शिवपुतळा बसवल्याने खळबळ

ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धेत सावंतवाडीची केशर निर्गुण उपविजेती

महिला सांघिक गटात एएआय संघास विजेतेपद दि. 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत हाॅटेल सुर्या पॅलेस, बडोदा, गुजरात येथे झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा समावेश असलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोर्ट कंट्रोल बोर्ड आयोजित ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धा…

Read Moreऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धेत सावंतवाडीची केशर निर्गुण उपविजेती

कोकण रेल्वेच्या कंत्राटी गेटमनवर बेरोजगारीची टांगती तलवार

१ मार्च पासून माजी सैनिकांची गेटमन म्हणून वर्णी लागणार ? अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा कोकण रेल्वे मध्ये गेटमन म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील १५ तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. प्रभात भट सिक्युरीटी एजन्सी, नवीदिल्ली यांच्या मार्फत जिल्ह्यात गेटमन म्हणून…

Read Moreकोकण रेल्वेच्या कंत्राटी गेटमनवर बेरोजगारीची टांगती तलवार

कोकणवासीय श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरू दत्तात्रयांचे निस्सीम भक्त – महेश इंगळे

माणगाव येथील श्री दत्त मंदीराला वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांची भेट श्री स्वामी समर्थांच्या व श्री गुरू दत्तात्रयांच्या भक्तीचा महीमा संपूर्ण तळकोकणात अचंबीत करणारा आहे. कोकणवासियांना निसर्गासह दत्त सांप्रदायिक भक्तीचे अद्भुत वरदान आहे. यानिमीत्ताने कोकणवासीय भाविक श्री स्वामी समर्थ…

Read Moreकोकणवासीय श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरू दत्तात्रयांचे निस्सीम भक्त – महेश इंगळे

मुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी

जखमीला बांबुळीला हलवले पोल्ट्री मध्ये बॉम्ब बनवताना झाला स्फोट कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (५०) हे आपल्या घराशेजारील बंद पोल्ट्रीवजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी त्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात संतोष मासंग हे गंभीर जखमी…

Read Moreमुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी

खंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला ४ दिवसांची पोलीस कोठडी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ न्यायालयात आत्मसमपर्ण केलेला खंडणी प्रकरणातील फरारी संशयित वकील किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. आज त्याला कुडाळ पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन अटक केली. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता १६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस…

Read Moreखंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला ४ दिवसांची पोलीस कोठडी

खंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला उद्या कुडाळ पोलीस घेणार ताब्यात

ताबा देण्याबाबत कुडाळ न्यायालयाचे आदेश पारित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ न्यायालयात आत्मसमपर्ण केलेला खंडणी प्रकरणातील फरारी संशयित वकील किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. आज त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी याला आपल्या ताब्यात देण्याबाबत…

Read Moreखंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला उद्या कुडाळ पोलीस घेणार ताब्यात

लोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू – प्रफुल्ल वालावलकर

कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि प आणि पं स सदस्यांचा सत्कार कुडाळ पं स, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी…

Read Moreलोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू – प्रफुल्ल वालावलकर

महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ मध्ये महायुतीची प्रचार सभा निवडणूक होण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात १०० टक्के निश्चितच यश मिळेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त…

Read Moreमहायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव – एकनाथ शिंदे

पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

एस . एल .देसाई विद्यालय पाट विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा 2025 यामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लागलेला आहे. एलिमेंटरीआणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एलिमेंटरीसाठी 58 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त…

Read Moreपाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

नेरुर येथे उद्या मोफत दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिर

एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग…

Read Moreनेरुर येथे उद्या मोफत दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिर

आचरा येथील पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी ९३ आरोपींची निर्दोष मुक्तता

ऍड.उल्हास कुलकर्णी,मालवण यांनी आरोपींच्या वतीने मांडली बाजू मालवण तालुक्यात आचरा येथे २०१६ मध्ये झालेल्या पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, सन्मेष परब, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह सह ९३ आरोपींची जिल्हा सत्र न्यायालय यांनी…

Read Moreआचरा येथील पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी ९३ आरोपींची निर्दोष मुक्तता
error: Content is protected !!