शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

शासनाला दिले मागणीचे निवेदन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदील झाला असुन त्यांच्या व्यथा ऐका. त्यांना पीक विमा मुदत वाढवून द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत यांनी शासनाकडे केली आहे. श्री. सावंत यांनी तहसीलदार कार्यालयात…

Read Moreशेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

रंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार 

तेंडोलकर यांना राज्य शासनाचा कला रजनी लोककला पुरस्कार झाला आहे जाहीर  निलेश जोशी । कुडाळ : राज्य शासनाच्या कला रजनी लोककला पुरस्कारात माझ्या जिल्ह्याच्या योगदानाबरोबरच माझे सर्व दशावतार बांधव व अलोट नाट्यप्रेमीचा सहभाग आहे सातासमुद्रापार पोचलेली आपली दशावतार लोककला अजुन…

Read Moreरंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार 

राज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

सभेनंतर सेन्सॉर बोर्ड सदस्यांशी रंगकर्मीसोबत खुल्या चर्चेचे आयोजन ब्युरो । कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा १  डिसेंबर रोजी सकाळी  ११ वाजता कणकवली पं स च्या भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

Read Moreराज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

श्री देव कुडाळेश्वरचा जत्रोत्सव २ डिसेम्बरला

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ गावचे दैवत व श्रध्दास्थान श्री देव कुडाळेश्वर देवतेचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त शनिवार दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी संपूर्ण दिवस देवाला नारळ केळी ठेवणे, नवस करणे, नवस…

Read Moreश्री देव कुडाळेश्वरचा जत्रोत्सव २ डिसेम्बरला

पलटवार । संध्याताई, धिंड काढणे हीच तुमची संस्कृती !

जान्हवी सावंत यांच्यामागे जिल्ह्यातील महिला आणि शिवसेना भक्कम शिवराळ भाषा प्रकरणी उबाठा महिला आघाडी जान्हवी सावंत यांच्या पाठीशी निलेश जोशी । कुडाळ : धिंड काढणे हीच तुमची संस्कृती आहे. मोदींच्या भाजप-संघामध्ये धिंड काढणे, अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, हीच तुमची…

Read Moreपलटवार । संध्याताई, धिंड काढणे हीच तुमची संस्कृती !

बसच्या वेळा पाळा, नाहीतर डेपोला टाळे ठोकू !

उबाठा सेनेचा कुडाळ एसटी प्रशासनाला इशारा निलेश जोशी । कुडाळ : एसटी बस वेळेत सुटल्या नाहीत तर कुडाळ एसटी आगाराला टाळे ठोकणायचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आगार व्यवस्थापक कुडाळ याना देण्यात आला. सरंबळला येणारी सकाळी ७…

Read Moreबसच्या वेळा पाळा, नाहीतर डेपोला टाळे ठोकू !

जान्हवीबाई माफी मागा, नाहीतर धिंड काढू !

जान्हवी सावंत यांची मोदींबद्दल शिवराळ भाषा भाजप महिला मोर्चा संतप्त निलेश जोशी। कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जाहीर सभेतून शिवराळ भाषा वापरणाऱ्या उबाठा सेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत यांच्याबद्दल भाजप महिला मोर्चाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जान्हवीबाई माफी मागा…

Read Moreजान्हवीबाई माफी मागा, नाहीतर धिंड काढू !

सिंधूरत्न समृद्धी योजनेतुन  पर्यायी इंधन नौका इंजिन साठी अनुदान द्या 

भाजपा मच्छीमार सेलची सिंधुरत्न सदस्य प्रमोद जठार यांचेकडे मागणी प्रतिनिधी । सिंधुदुर्ग :  नौकाना वापरण्यात येणाऱ्या आउटबोट मशीनसाठी पेट्रोल हे इंधन म्हणून वापरले जाते. इंधनाचे वाढते दर यामुळे मत्स्य व्यवसायामध्ये मोठा खर्च इंधनावर होतो. त्याचा थेट परिणाम मच्छीमारास अथवा पर्यटन…

Read Moreसिंधूरत्न समृद्धी योजनेतुन  पर्यायी इंधन नौका इंजिन साठी अनुदान द्या 

शांताराम सोनावणे यांच्या  चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

निलेश जोशी । कुडाळ :  कोकणच्या निसर्गाचे विलोभनीय रूप, अमूर्त आकार व रंगाच्या माध्यमातून अमूर्त चित्राची एक वेगळी पर्वणी जेष्ठ चित्रकार शांताराम सोनावणे यांच्या कुंचल्यातुन साकारताना रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता आली.  कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला कार्यशाळेला विद्यार्थी, पालक, कलारसिक…

Read Moreशांताराम सोनावणे यांच्या  चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गात मनसेच्या नव्या नियुक्त्या !

धीरज परब आणि अनिल केसरकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद नियुक्त्या एक वर्षासाठीच कुडाळच्या बैठकीला परशुराम उपरकर मात्र अनुपस्थित निलेश जोशी । कुडाळ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या  मागील सिंधुदुर्ग दौऱ्यात मनसेची सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त केल्या नंतर सुमारे एका वर्षाने जिल्ह्याची…

Read Moreसिंधुदुर्गात मनसेच्या नव्या नियुक्त्या !

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26 /11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

देशभक्तीचा पाया विद्यार्थीदशेतच मजबूत केला पाहिजे ! पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला यांचे प्रतिपादन प्रतिनिधी । कुडाळ : देशभक्तीचा पाया हा विद्यार्थी दशेतच मजबूत केला पाहिजे. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहून वेळेचा सदुपयोग करण्याची सवयही विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविणे गरजेचे आहे,. असे प्रतिपादन…

Read Moreबॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26 /11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

तेंडोली श्री देवी अनलादेवी जत्रोत्सव २८ ला

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील श्री देवी अनलादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता पुराण वाचन, 10 वाजता पालखी सोहळा, 12 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी…

Read Moreतेंडोली श्री देवी अनलादेवी जत्रोत्सव २८ ला
error: Content is protected !!