रिल मेकर्ससाठी ‘रिलशहाणा २०२४’ स्पर्धा जाहीर

पहिलं पारितोषिक एक लाख रुपयांचं विषय आहे ‘कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा’ १ मे रोजी कुडाळला भव्य पारितोषिक वितरण सोहळा निलेश जोशी । कुडाळ : तुम्हाला रिल्स बनवता येतात का तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. नाही बनवता येत असतील तरी सुद्धा…

Read Moreरिल मेकर्ससाठी ‘रिलशहाणा २०२४’ स्पर्धा जाहीर

तेंडोली येथे श्री रवळनाथ पंचायतन वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

दि. २१ ते २५ एप्रिल दरम्यान रंगणार वर्धापन दिन सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.…

Read Moreतेंडोली येथे श्री रवळनाथ पंचायतन वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

डॉक्टरांसाठी 21 एप्रिलला सिंधुरेस्पिकॉन परिषद

डीएफसी सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांचे आयोजन जिल्हाभरातून 500 डॉक्टर्स राहणार उपस्थित निलेश जोशी । कुडाळ : डॉक्टर्स फ्रंटर्निटी क्लब सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, 21 एप्रिलला आराध्य अडोरर झाराप येथे सिंधुरेस्पिकान या एक दिवशिय…

Read Moreडॉक्टरांसाठी 21 एप्रिलला सिंधुरेस्पिकॉन परिषद

वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघास कांस्य पदक

सावंतवाडीच्या केशर निर्गुण हिचा महाराष्ट्र संघात समावेश निलेश जोशी । सिंधुदुर्ग : ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे झालेल्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशन आयोजित 51 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाला कांस्य पदक मिळाले. महाराष्ट्राच्या महिला संघात सावंतवाडीच्या कु.…

Read Moreवरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघास कांस्य पदक

श्री लक्ष्मीनारायण तलावाच्या सौंदर्यात भर घालतोय शेषशाही विष्णू लक्ष्मी देखावा

रामनवमी महोत्सवाचे औचित्य वासुदेव लक्ष्मण गवंडे यांची कल्पकता निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील वालावल लक्ष्मीनारायण मंदिर येथे गुढी पाडव्यापासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झालेली आहे या रामनवमी महोत्सवात भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे तलावात असेलेली शेषशाही विष्णू लक्ष्मी मूर्ती.पुणे…

Read Moreश्री लक्ष्मीनारायण तलावाच्या सौंदर्यात भर घालतोय शेषशाही विष्णू लक्ष्मी देखावा

मिलिंद पाटील याना केमिस्ट असोसिएशनच्या वतीने निरोप

श्री. पाटील यांची पदोन्नतीने नाशिक येथे बदली सिधूदूर्गचे नूतन अधिकारी अरुण गोडसे यांचे स्वागत प्रतिनिधी । कुडाळ : अन्न व औषध प्रशासन सिधूदूर्गचे मिलिंद पाटील यांची सह आयुक्त (औषधे) नाशिक या पदावर पदोन्नती झाल्याने सिंधुदूर्ग जिल्हा  केमिस्ट मित्रपरिवार आणि अन्न…

Read Moreमिलिंद पाटील याना केमिस्ट असोसिएशनच्या वतीने निरोप

अशोक कुडाळकर यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील रहिवासी अशोक दत्ताराम कुडाळकर (वय 70) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे ते ज्येष्ठ सदस्य होते. उत्कृष्ट बॅकस्टेज कलाकार म्हणून कार्यरत असायचे. कुडाळ हायस्कूलचे ते माजी कर्मचारी होते.…

Read Moreअशोक कुडाळकर यांचे निधन

पत्रकार आणि प्रतिनिधींसासाठी एमकेसीएलची टेक टॉक कार्यशाळा

एमकेसीएलकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत करियर कल चाचणीची सोय डिजिटल दुनियेत प्रवेश घेण्याचे एमकेसीएलचे आवाहन निलेश जोशी । कुडाळ : एमकेसीएलच्या वतीने आज कुडाळ येथे पत्रकार आणि एमकेसीएल केंद्र संचालकांसाठी AI तंत्रज्ञान विषयी विशेष टेक टॉक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. MKCL…

Read Moreपत्रकार आणि प्रतिनिधींसासाठी एमकेसीएलची टेक टॉक कार्यशाळा

ग्रुप डान्स स्पर्धेत चिपळूणचा एन के कलामंच प्रथम

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोवा येथून दहा संघांचा सहभाग निलेश जोशी । कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित कै. कु साहिल कुडाळकर स्मरणार्थ गृप डान्स स्पर्धेत एन.के. कलमांच चिपळूण यांनी प्रथम क्रमांक पटकावला.…

Read Moreग्रुप डान्स स्पर्धेत चिपळूणचा एन के कलामंच प्रथम

सेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था – रुणाल मुल्ला

इंगेश हॉस्पटिल नेरूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांचे आयोजन सुमारे १०० रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ निलेश जोशी । कुडाळ : देशाच्या लोकशाहीच्या जडणघडणीचा पाया घालणाऱ्या डॉ.…

Read Moreसेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था – रुणाल मुल्ला

नेरूर येथे १४ एप्रिल रोजी एक दिवशीय मोफत आरोग्य शिबीर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयाचे आयोजन कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सहाय्य नामांकित डॉक्टर्सचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक आरोग्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ तालुका पत्रकार समिती, बॅ .नाथ पै शिक्षण संस्थेच्या कॉलेज…

Read Moreनेरूर येथे १४ एप्रिल रोजी एक दिवशीय मोफत आरोग्य शिबीर

भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काँग्रेसचा पक्षमेळावा निलेश जोशी । कुडाळ : सध्याच्या सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बळी त्यातूनच गेला आहे. राजकीय पक्षांची बँक खाती सील करण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली…

Read Moreभाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत
error: Content is protected !!