
कणकवली बेळणे खुर्द मध्ये भाजपाला धक्का देत ठाकरे गटाचे सरपंच विजयी
बेळणे खुर्द सरपंच पदी अविनाश गिरकर यांची मोठ्या फरकाने निवड कणकवली तालुक्यामधील भाजपचा विजयाचा वारू बेळणे मध्ये रोखला कणकवली तालुक्यामध्ये बेळणे खुर्द या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाला धक्का देत शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश गिरकर हे 26 च्या मताधिक्य ने विजयी झाले.…









