आचरा पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे साजरा

उर्दू शाळेच्या मुलांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती आचरा पोलीस ठाणे येथे पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलीस नागरिक यांचे सुसंवाद व्हावा याकरिता काजीवाडा उर्दू हायस्कूल आचरा, ता. मालवण येथील विद्यार्थी व शिक्षक यांना आचरा पोलीस ठाणे येथे आमंत्रित करून 30 विद्यार्थी…

Read Moreआचरा पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे साजरा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपची ऑनरेकॉर्ड मते 7 लाखाच्या वर

म्हणूनच खासदार भाजपचा हवा ही जनता आणि कार्यकर्त्यांची भावना आमदार नितेश राणे यांनी मांडली भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत १३ खासदार आलेत. त्या सर्व 13 जागा शिवसेना लढवणारच मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी चा विद्यमान खासदार शिंदे सेनेत गेलेले नाही. त्यामुळे…

Read Moreरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपची ऑनरेकॉर्ड मते 7 लाखाच्या वर

पोईप संस्थेमध्ये आपले सरकार (CSC)योजना केंद्राचा शुभारंभ

मालवण तालुक्यातील विविध सहकारी सेवा सोसायटी मध्ये पहिले आपले सरकार केंद्र (CSC)सुरू शासनमान्यता असलेल्या विविध ऑनलाईन योजना असलेले आपले सरकार योजना (CSC) केंद्राचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पोईप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि पोईप या संस्थेत करण्यात आला यावेळी प्रथमच…

Read Moreपोईप संस्थेमध्ये आपले सरकार (CSC)योजना केंद्राचा शुभारंभ

रूपेश पावसकर यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड जाहिर

जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले अभिनंदन निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या संघटकपदी निवड जाहिर झालेले कुडाळचे धडाडीचे कार्यकर्ते रूपेश पावसकर यांचे वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्ष कार्यालयात रूपेश पावसकर यांचे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पुष्पगुच्छ…

Read Moreरूपेश पावसकर यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड जाहिर

कणकवली गडनदी पात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह

अज्ञात तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमी जवळ नळयोजनेच्या जॅकवेल गड नदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर व्यक्ती मयत स्थितीत कणकवली गडनदी मध्ये बेवारस स्थितीत आज शुक्रवारी आढळली आहे.…

Read Moreकणकवली गडनदी पात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह

साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेची वेंगुर्ले तालुका “दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी” विविध पदाधिकाऱ्यांची निवड

साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या विश्वस्तांची सर्वसाधारण सभा संस्थेच्या भटवाडी,वेंगुर्ला येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाली.यावेळी मालवण तालुक्यातील संस्थेचे सहसचिव श्री उमेश हडकर,कुडाळ तालुक्यातील संस्थेचे खजिनदार श्री सतीश भांडारकर,वेंगुर्ला तालुक्यातून सदस्य श्री दीपक पाटील,श्रीम ज्योती मडकाईकर आणि संस्थापक,अध्यक्षा श्रीम रूपाली पाटील उपस्थित…

Read Moreसाहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेची वेंगुर्ले तालुका “दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी” विविध पदाधिकाऱ्यांची निवड

महावितरण च्या ॲप मध्ये त्रुटी असल्याने ग्राहकांना मनस्ताप!

महिन्याभरापूर्वी लक्ष वेधून सुद्धा त्रुटींची दुरुस्ती नाही ग्राहकाला विज बिल भरण्याचा पर्याय देणारे महावितरण आता तरी लक्ष देणार का? महावितरण कडून वीज बिल भरणा करण्याकरता महावितरण ॲप ची निर्मिती करण्यात आली. गेले काही महिने या ॲप मधून बिल भरण्यासाठी विविध…

Read Moreमहावितरण च्या ॲप मध्ये त्रुटी असल्याने ग्राहकांना मनस्ताप!

युवासेना आयोजित कनेडी येथील नेत्र तपासणी शिबिरात 147 जणांची तपासणी

या शिबिरातील 46 जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, बाळा भिसे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदार संघात ठीक ठिकाणी युवासेनेच्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा झंझावात सुरु असताना आज कनेडी प्रथमिक आरोग्य…

Read Moreयुवासेना आयोजित कनेडी येथील नेत्र तपासणी शिबिरात 147 जणांची तपासणी

केरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव सोहळा आणि स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन शाळा सुंदर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद – आ. वैभव नाईक आकर्षक रंगरंगोटीमुळे शाळेला लाभली नवी झळाळी निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फ माणगाव या…

Read Moreकेरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव सोहळा आणि स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

डिगस-राणेवाडी शाळेतला शिक्षक चार वर्षे शिक्षण विभागाच्या दावणीला !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार शिक्षकाची गरज मुलांना कि प्रशासनाला ? मनसेच्या प्रसाद गावडे यांचा सवाल निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात मंजूर पदांपैकी जवळपास 30 टक्के शिक्षकांची पदे रिक्त असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने…

Read Moreडिगस-राणेवाडी शाळेतला शिक्षक चार वर्षे शिक्षण विभागाच्या दावणीला !

गोवेरी येथे २७ पासून सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा

श्री देव सत्पुरुष व देवी भराडी मंदीरात आयोजन दि. ३० डिसेंबर रोजी होणार सांगता प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व देवी भराडी मंदीरात 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा आयोजित…

Read Moreगोवेरी येथे २७ पासून सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा

‘एक वाडी एक संघ’ क्रिकेट स्पर्धेत दुर्गावाडला विजेतेपद

महापुरुष-११ शेटकरवाडी उपविजेता पिंगुळी-शेटकरवाडी येथे रंगल्या क्रिकेट स्पर्धा प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील  महापुरुष ११ शेटकरवाडी क्रिकेट संघ आयोजित एक वाडी एक संघ स्पर्धेत अंतिम रोमहर्षक लढतीत दुर्गावाड संघ अंतिम विजेता तर महापुरुष११ शेटकरवाडी उपविजेता ठरला.…

Read More‘एक वाडी एक संघ’ क्रिकेट स्पर्धेत दुर्गावाडला विजेतेपद
error: Content is protected !!