कणकवली, कुडाळ येथे गड किल्यावरील अतिक्रमणविरोधी मूकनिदर्शने
हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन महाराजांच्या गड किल्यावरील अतिक्रमण आणि संवर्धन संदर्भात लोकांचे प्रबोधन आणि जागृती करण्यासाठी कणकवली आणि कुडाळ येथे रविवारी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमीनी हातात प्रबोधनात्मक फलक धरले होते.कणकवली येथील पटवर्धन चौकात आणि कुडाळ…