खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक खारेपाटण संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथे नुकताच शालेय वार्षिक बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष श्री भाऊ राणे…