
“माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर
जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या संख्येत आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त…









