
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता
संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड…









