
डॉ. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा हिशोब चुकता करण्याची वेळ
संविधान बदलणार असे खोटे सांगून समाजात विष पेरण्याचे काम संविधान जागर सभेत अध्यक्ष विजय गवाळे यांचा इशारा संविधानाचा अमृत महोत्सव सुरु असतानाच काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्षांनी संविधानाबाबत राजकारण सुरु केले आहे. संविधान बदलणार असे खोटे सांगून समाजात विष पेरले…










