
असलदे गावाला स्वतंत्र तलाठी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना सोयीचे होईल
सोसायटी चेअरमन भगवान लोके यांचे प्रतिपादन असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार असलदे गावात स्वतंत्र निर्माण झालेल्या सजेवर तलाठी मिळावी या मागणीसाठी सातत्याने प्रांताधिकारी , तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. गेल्या १५ दिवसांपूर्वी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रांताधिका-यांना…










