
१३ ऑगस्ट रोजी खारेपाटण महाविद्यालय येथे DLLE कार्यशाळेचे आयोजन
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, खारेपाटणचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण, येथे मंगळवार दि.13 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागच्या एक दिवसीय प्रथम सत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये DLLE विभागांअंतर्गत घेण्यात येणाऱ्या…










