
कुडाळमध्ये एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धरले धारेवर !
अधिकाऱ्यांनी ठिकाणावरून काढला पळ कुडाळ : लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना आज भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नये अशी…







